
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादे ...

महाराष्ट्र :पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
ओली बाळांतीण बाळासह स्ट्रेचरवर आली; साताऱ्यातील हृदयद्रावक घटना..! ...

राष्ट्रीय :१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Sleeper Vande Bharat Express Train Know Everything: विमानापेक्षा कमी तिकीट अन् विमानापेक्षाही जास्त चांगल्या सुविधा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सामान्य प्रवाशांना आजपर्यंत भारतीय रेल्वेने अशा सोयी दिल्या नव्हत्या. ...

व्यापार :फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
EPFO PF withdrawal Rules : ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कर्मचारी आता यूपीआयद्वारे त्वरित पैसे काढू शकतील, ज्यामुळे फॉर्म भरण्याचा त्रास कमी होईल. ...

मुंबई :“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
CM Devendra Fadnavis PC News: हिंदुत्वावर का बोलायचे नाही. आम्हाला हिंदुत्वावर अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
एक चूक नडली! न्यूझीलंड सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली, मग पिक्चरमध्ये आला हर्षित राणा ...

व्यापार :सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
Gold Price : आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचतील. सध्याचा कल पाहता सोन्याचे भाव सध्याच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता आहे. ...

क्रिकेट :'ऑस्ट्रेलियन सुंदरी' पेरीने खरंच बाबरला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
Ellyse Perry Proposes Babar Azam Fact Check: बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियात BBL स्पर्धा खेळतोय ...

मुंबई :‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उद्धवसेना आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या युतीने प्रचारामधून भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. ...

फिल्मी :इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prashant Tamang Death: प्रशांत तमांगने प्रसिद्ध ‘पाताल लोक’ वेब सीरीजमध्ये काम केले असून, सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली! ...

महाराष्ट्र :"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Mumbai Municipal Corporation Election 2026: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची मंत्री नितेश राणेंवर वादग्रस्त टीका. ...
